❤😘 Oye नकटू मला अस तुझ्या माडीवर नीवात झोपू वाटलय 🥰 तुझ्या जवळ मला खूप म्हणजे खूप बर वाटतय 🤗❤ बाळा तुला मि खूप miss करतोय ग लय वैताग येतय रात्री कामाला जायाच आणि सकाळी दुकानात जायाच बाहेरचे काम tension पण खूप असतय नको वाटतय, 😥😔 रात्री कामाला तर जाऊ वाटतच नाही पण ह्या वर्षी काय पण करून मला कपडेच दुकान चालू करायच आहे त्या साठी मला किती पण त्रास होऊ दे सहन करणार 🤗❤ सगळे आहे थे देन फेडणार तोड पैसे शीलक करून आणि जरा लोन करायच एक 4,5 लाख गोळा करायच मग एक लाख Delhi च्या oil मध्ये घालणार आणि बाकीचे कपडेचा दुकानात 😊 एक पोरग घेणार अनदला आणि त्या पोरग्याला दुकान बघायला लावणार मि बाहेर order च बघणार 😊 आता गाडी किती चालतय तोपर्यंत लागणार नतर हीतच ठेवून घेणार 😊❤ जर घर मजूर झाले तर पपाचा नावावर आडवानस काडायच एक लाक पाया काडायच मग पैसे येईल तस बादायच 😊❤ रान पण करायच आहे केल तर लय बर होतय करणार आहे आती पण म्हणत होती लिगणून मधे दोन तीन एकर आहे थे पण करणार आहे पण त्याच आजून time येईना झालय 🤦♂️ बाळा माझ खूप काय स्वप्न आहेत मला लय काय करायचे आहे पैसे मुळ माग आहे पण माझ्यात जीद करतो म्हणून आणि करणार मि माझ प्रत्येक स्वप्न पूर्ण करणार किती पण त्रास होऊ दे फक्त तु माझा सोबत राह बास 🥰 बाळा जे कोणी माझ्या वर माझ्या स्वप्न वर हसलेत ना त्यांना दाखवणारे एक दिवस माझी लायकी त्यांना काय वाटतय हेव काय करतोय म्हणून माझ्या मनाला माहिती आहे मि काय काय करणार आहे म्हणून 😊❤ बाळा ऐकी मला लय काय करायच आहे लवकर शेटल होऊन तुझ्या सोबत लग्न करून नीवात राहायच आहे मला 🤗❤ बाळा तुझ Deegri पुर्ण होईपर्यंत जेवढ होतय तेवढे करणार मि deegri झाल्यावर साखरपुडा करू लग्न एक दोन वर्षे सोडून करू आपल्या लग्नासाठी तोड आणि पैसे गोळा करतो 🥰 मग आपल लग्न झाल्यावर एक वर्षान अनदच पण करायच लग्न त्याच लग्नासाठी एक वर्षभर आणि पैसे गोळा करणार त्याच एक लग्न झाल म्हणजे मग काय नीवात राहायच 🤗❤ रान बघायच मग तेव्हा एक एक करत सगळे करायच 🥰 माझ अजून एक ईछा आहे 2035 मध्ये आपल स्वतच एक company असायला पाहिजे म्हणून थे पण पुर्ण करायच आहे मला आणि करणार किती पण त्रास होउदे एक दिवस मि सगळे मिळवणार 🤗❤ आता माझ वय 25 चालू होणार आहे मला एक दिवस खूप मोठा वायच आहे आणि होणार कारण मि कुठल विचार मनात अनतो थे करतो म्हणून मला माहीत होतय किती पण त्रास होऊ दे सहन करतो पण माझ टारगेट पुर्ण करतो जरा वेळ लागतय पण करतो म्हणून माझ्यात जीद ठेवतो 🥰❤ सगळे कदि होतय अस वाटलय बाळा आता कामाला येतोय ह्याच दोन फायदा होतय एक पैसे मिळतय आणि माझ व्यायाम पण होतय कामाला आल्या पासून तीन किलो वजन कमी झालय 🤗❤ घरी काय व्यायाम केलो नसतो रोज तुझ ममीच सिव्या, खालो असतो व्यायाम कर म्हणून 🤦♂️ आता पैसे व्यायाम दोन्ही पण होतय पण झोपच होत नाही दिवस बर सुदीत नसल्यासारखे होतय ☹️🤦♂️आजून एक दोन महिने factory चालतय तोपर्यंत यायच आणि नंतर नीवात च झोपायच आहे घरी 😊 बाळा आजून माझ कष्ट कदि सपतात काय माहित 🥺😔 किती पण कष्ट करायला लागू दे पण माझी स्वप्न पूर्ण होऊ दे बास 🤗 येवढ वेडा सारख कष्ट करतोय एक दिवस सगळे स्वप्न पूर्ण करणार मि 🥰 बाळा Scorpio पण मला लवकर घायच आहे, आता त्या साठी एक लाखाच बिसी घेतलोय तु देलेल पण पैसे ठाकल़य मि त्यात लवकर थे एक लाख करतो आणि एक घेतो त्या मधे एक लाख करतो आणि बाटीच लोन तीन लाख करायच पाच लाखापर्यंत बघायच Scorpio 🤗 बाळा तुझ्या साठी आणि वेगळे पण बिसी भरतोय त्या पैसेन आपल्या लग्नात सोन घेणार 🥰 oye सोन पण किती माहग झालय लय आवगड आहे 😥 बाळा माझ्या कढ किती होतय तेवढ सोन घालणारे बग जर रेट कमी झाले तर मग काय सोनच सोनच करणार 🤗 मम्मी ला एक काय तर घेणार आहे पण आताच नाही जरा सगळे होऊ दे मग काय तर घेऊ आपण 🥰 बाळा सगळे कदि होतय अस वाटलय 🤗❤ बाळा तु असिच कायम माझ्या सोबत राह मि आपल प्रत्येक स्वप्न पूर्ण करतो 🥰 बाळा तु सोबत असल्यावर मला tension नाही होत किती tension आल तरी तुझ्या जवळ आल्यावर मला खूप बर वाटतय 🤗❤ बाळा आता तर मि तुला खूप miss करतोय ग आपल सगळे कदि होतय आणि आपण कायमच जवळ कदि येतोय अस वाटलय 🥺❤ oye काळजी घे बग जेवण करत जा वेळेवर miss you 🥺❤L♡VE Y♡U BAYK♡❤😘 #❤️I Love You

