समतेच्या आणि सामाजिक न्यायाच्या वाटेवर समाजाला पुढे नेणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
या ऐतिहासिक लढ्यात आपल्या घरादाराची पर्वा न करता सहभागी झालेल्या सर्व भीमसैनिकांना विनम्र अभिवादन!💐🙏
नामविस्तार दिन हा दीपस्तंभासारखा पुढील पिढ्यांना त्याग व समर्पणाची अमूल्य शिकवण देत राहील.
जय भीम!!🙏
#नामविस्तार दिन 🙏💙


