#😎आपला स्टेट्स
*🙏प्रभात वंदना🙏*
~~~~~~~~~~~~~~~~
माणसांचा संग्रह करणं इतकंही
सोपं नसतं, जितकं पुस्तकांचा
संग्रह करणं. कारण पुस्तकांचा
संग्रह करण्यासाठी पैशांची
गुंतवणूक करावी लागते तर माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची कदर करावी लागते.
------- सुषमानंद
~~~~~~~~~~~~~~~~
*🙏श्री स्वामी समर्थ 🙏*
~~~~~~~~~~~~~~~~


