ShareChat
click to see wallet page
search
#कविता #✍मराठी साहित्य #📝कविता / शायरी/ चारोळी
कविता - औषध सांगा प्लीज... मेंदू फॉर्मेट करायची , मेथड कोणी सांगेल का ? विचार धुवून टाकायची , पद्धत कोणी शिकवेल का ? डँ   कोट्यावधी विचारांच्या,  ச ஔ बसल्यात वस्ती करून. मेंदूला 7 त्या, डसत असतात = पुन्हा पुन्हा फिरून फिरून. वस्ती त्यांची उठवायचा , उपाय कोणी सांगेल का ? चिंता कमी करण्याचं , औषध कोणी सुचवेल কা ? ००००. शैलेश हिंदळेकर औषध सांगा प्लीज... मेंदू फॉर्मेट करायची , मेथड कोणी सांगेल का ? विचार धुवून टाकायची , पद्धत कोणी शिकवेल का ? डँ   कोट्यावधी विचारांच्या,  ச ஔ बसल्यात वस्ती करून. मेंदूला 7 त्या, डसत असतात = पुन्हा पुन्हा फिरून फिरून. वस्ती त्यांची उठवायचा , उपाय कोणी सांगेल का ? चिंता कमी करण्याचं , औषध कोणी सुचवेल কা ? ००००. शैलेश हिंदळेकर - ShareChat