ShareChat
click to see wallet page
search
#what's app status #❤️I Love You #🌹प्रेमरंग #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝
what's app status - सांग ना... सांग ना, कधी अचानक माझी तुलाही  आठवण येते का? माझ्या नावाची उचकी লাগন বুলানী কূা? पाणी पिण्याऐवजी माझं नाव तू मग घेतोस का? सांग ना, कधी गर्दीत तुलाही माझा भास होतो का? कधी कोणता अनोळखी चेहरा माझ्यासारखा वाटतो का? सांग ना, निरर्थक वाटणाऱ्या या अंतराची तुलाही कधी भीती वाटते কা? आणि मोबाईलच्या स्क्रीनवर तुलाही माझी कमतरता जाणवते का? भेटीची ओढ घेऊन तूही रात्र जागवतोस का? स्वप्नात भेट झाल्यावर उशीला घट्ट कवटाळतोस का? कधी पावसाच्या थेंबासोबत तुलाही तुला माझा स्पर्श जाणवतो का? तूही जुने सांग ना, एकटं असताना मेसेजेस वाचतो का? कधी फोनची रिंग वाजली की तुलाही  माझं नाव आठवतं का? आणि मेसेज टायपिंग बघताना तुझंही आतुर होतं का? मन सांग ना, दूर असूनही आपण दोघं एकाच चंद्राकडे पाहतो का? अंतर कितीही असलं, तरी तू फक्त माझाच राहतोस का? प्रत्यक्षात भेटायला वेळ लागेल अजून, पण तू धीर सोडू नकोस, शरीराने लांब असलो जरी, तरी मनाने दुरावू नकोस. सांग ना... सांग ना, कधी अचानक माझी तुलाही  आठवण येते का? माझ्या नावाची उचकी লাগন বুলানী কূা? पाणी पिण्याऐवजी माझं नाव तू मग घेतोस का? सांग ना, कधी गर्दीत तुलाही माझा भास होतो का? कधी कोणता अनोळखी चेहरा माझ्यासारखा वाटतो का? सांग ना, निरर्थक वाटणाऱ्या या अंतराची तुलाही कधी भीती वाटते কা? आणि मोबाईलच्या स्क्रीनवर तुलाही माझी कमतरता जाणवते का? भेटीची ओढ घेऊन तूही रात्र जागवतोस का? स्वप्नात भेट झाल्यावर उशीला घट्ट कवटाळतोस का? कधी पावसाच्या थेंबासोबत तुलाही तुला माझा स्पर्श जाणवतो का? तूही जुने सांग ना, एकटं असताना मेसेजेस वाचतो का? कधी फोनची रिंग वाजली की तुलाही  माझं नाव आठवतं का? आणि मेसेज टायपिंग बघताना तुझंही आतुर होतं का? मन सांग ना, दूर असूनही आपण दोघं एकाच चंद्राकडे पाहतो का? अंतर कितीही असलं, तरी तू फक्त माझाच राहतोस का? प्रत्यक्षात भेटायला वेळ लागेल अजून, पण तू धीर सोडू नकोस, शरीराने लांब असलो जरी, तरी मनाने दुरावू नकोस. - ShareChat