ShareChat
click to see wallet page
search
#आई #🧚‍♀️माझी आई #🙏🙏satya👌 vachan🙏🙏 #🙏miss you aai 🙏 #Miss you Aai😭😭😭
आई - आईची निःशब्द माया आई ही अशी व्यक्ती आहे जिच्या सोबत किती भांडणं झाली, किती काही झालं तरी॰ तिच्या मनी राग ठरत नाही, आणि तिच्या मायेचा दरवाजा कधी बंद होत नाही. तिच्या एका स्पर्शात दिवसाचा सारा थकवा वितळतो, आणि तिच्या शांत शब्दांत जगण्याचं धैर्य पुन्हा जागतं. तिच्या नजरेत आपल्यासाठी नेहमीच खोल, एक वेगळंच, निःशब्द प्रेम 3a जे आपण कितीही वय वाढलं तरी घेऊन राहतं. तसंच कुशीत Miss you Aaie आईची निःशब्द माया आई ही अशी व्यक्ती आहे जिच्या सोबत किती भांडणं झाली, किती काही झालं तरी॰ तिच्या मनी राग ठरत नाही, आणि तिच्या मायेचा दरवाजा कधी बंद होत नाही. तिच्या एका स्पर्शात दिवसाचा सारा थकवा वितळतो, आणि तिच्या शांत शब्दांत जगण्याचं धैर्य पुन्हा जागतं. तिच्या नजरेत आपल्यासाठी नेहमीच खोल, एक वेगळंच, निःशब्द प्रेम 3a जे आपण कितीही वय वाढलं तरी घेऊन राहतं. तसंच कुशीत Miss you Aaie - ShareChat