ShareChat
click to see wallet page
search
#☝ मेरे विचार #🥰मोटिवेशन वीडियो
☝ मेरे विचार - Londe Madam Yesterday 7:57 PM गरज संपल्याची शांत जाणीव.. कारणं मिळाली की माणसं बोलणं हळूहळू सुरुवातीला वेळ कमी करायला लागतातः नाही असं सांगतात, नंतर सवय बदलल्याचं कारण देतात. त्या शांततेत शब्द नसतात पण अर्थ खूप खोल असतो. तेव्हा समजून जायचं असतं की आपली गरज आता उरलेली नाही. जबरदस्तीने नातं धरुन ठेवणं हे स्वतःलाच थकवणारं असतं. ज्याला 3 आहे तो कारणं शोधत नाही तर मार्ग गरज काढतो. संवाद कमी झाला की आत्मसन्मान जपणं जास्त महत्त्वाचं ठरतं. प्रत्येक गप्पीची भिक मागण्यापेक्षा शांतपणे मागे हटणं शहाणपणाचं असतं. गरज असेल तर माणूस स्वतःहून परत येतो. नसेल तर त्याच्या 123 अनुपस्थितीतही आयुष्य चालतंच. नात्यांची खरी परीक्षा सोयीच्या नॅच्हे श२ अडचणीच्या 14. काळात Reply Londe Madam Yesterday 7:57 PM गरज संपल्याची शांत जाणीव.. कारणं मिळाली की माणसं बोलणं हळूहळू सुरुवातीला वेळ कमी करायला लागतातः नाही असं सांगतात, नंतर सवय बदलल्याचं कारण देतात. त्या शांततेत शब्द नसतात पण अर्थ खूप खोल असतो. तेव्हा समजून जायचं असतं की आपली गरज आता उरलेली नाही. जबरदस्तीने नातं धरुन ठेवणं हे स्वतःलाच थकवणारं असतं. ज्याला 3 आहे तो कारणं शोधत नाही तर मार्ग गरज काढतो. संवाद कमी झाला की आत्मसन्मान जपणं जास्त महत्त्वाचं ठरतं. प्रत्येक गप्पीची भिक मागण्यापेक्षा शांतपणे मागे हटणं शहाणपणाचं असतं. गरज असेल तर माणूस स्वतःहून परत येतो. नसेल तर त्याच्या 123 अनुपस्थितीतही आयुष्य चालतंच. नात्यांची खरी परीक्षा सोयीच्या नॅच्हे श२ अडचणीच्या 14. काळात Reply - ShareChat