ज्याने स्वतः पेक्षा जास्त जीव लावला असतो त्यालाच आपल्या असण्याचा फरक पडतो 😊
ज्याला आपल काम, वेळ , नातेवाईक,स्वतःसाठी वेळ महत्वाच वाटतो त्यांना आपल्या भावनेचा काहीच फरक पडत नाही..
#💔प्रेम की यातना #💔अधूर प्रेम #💝 लव्ह मोशन व्हिडिओ #😔Sad डायलॉग व्हिडिओ #💔जख्मी दिल