ShareChat
click to see wallet page
search
👉भोळाभाबडा बाप माझा...👌 #बाप #😇माझे बाबा माझे खरे मित्र💖 #वडील #🤴माझे बाबा #बाबा
बाप - भोळाभाबडा बाप माझा.  कधी वाईट कोणाचं केलं नाही न्यायचं होतं का त्यांनाच. दुसरं का कोणी दिसलं नाही कुणाला बोलू काहीच बोलू॰. काय नाही मला समजत दिसत असतो चेहरा त्यांचाच मनातील वादळ काही थांबत नाही किती त्रास जिवाला त्यांचा त्रास त्यांनाच माहीत असेल खूप वेद्ना सहन केल्या.. का देव वर पण तेवढाच त्रास देत असेल? কিহানুন  घेतलं माझ्याकडून सगळं काय रे देवा मी माघू सुखी ठेव वर त्यांना आती नको त्रास 5 लिहू, किती लिहू अजून किती काय H6T ಫ೯ माझंच मन् खातंय मला.. कुठे असतील ते कोणाला विचारु आईसाठीच जगायचं आता.. तिच्यातच बापाला शोधणार भेटेल मला पण बाप सगळं आयुष्यात नाही भेटणार -अंजली पोलीस मित्र॰एच.एन.टोँपे  भोळाभाबडा बाप माझा.  कधी वाईट कोणाचं केलं नाही न्यायचं होतं का त्यांनाच. दुसरं का कोणी दिसलं नाही कुणाला बोलू काहीच बोलू॰. काय नाही मला समजत दिसत असतो चेहरा त्यांचाच मनातील वादळ काही थांबत नाही किती त्रास जिवाला त्यांचा त्रास त्यांनाच माहीत असेल खूप वेद्ना सहन केल्या.. का देव वर पण तेवढाच त्रास देत असेल? কিহানুন  घेतलं माझ्याकडून सगळं काय रे देवा मी माघू सुखी ठेव वर त्यांना आती नको त्रास 5 लिहू, किती लिहू अजून किती काय H6T ಫ೯ माझंच मन् खातंय मला.. कुठे असतील ते कोणाला विचारु आईसाठीच जगायचं आता.. तिच्यातच बापाला शोधणार भेटेल मला पण बाप सगळं आयुष्यात नाही भेटणार -अंजली पोलीस मित्र॰एच.एन.टोँपे - ShareChat