ShareChat
click to see wallet page
search
#सुंदर विचार👌 #🌜सुंदर रात्रीच्या🌛#💐 सुंदर शुभेच्छा💐 #🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏 #🙏ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः🙏 #जय जय राम कृष्ण हरी
सुंदर विचार👌 - मोबाइल इतका থমাতাা সাল্ায ক্ী ऐबाइल इतका शहाणा झालाय की चार्ज कमी झाला तरी तो आधी आपल्याला सांगतो. पण माणसं अशी झालीत की मनातलं काय आहे ते 'Seen' करूनही सांगत नाहीत. स्क्रीनवर निळी टिक दिसते, पण समोरच्याच्या मनातली शांतता किंवा गोंधळ काहीच कळत नाही. बॅटरी संपण्याआधी मोबाइल इशारा देतो , पण नातं संपण्याआधी माणूस काहीच बोलत नाही. शब्द टाइप होतात, पण पाठवले जात नाहीत. उत्तर न देणंही एक उत्तरच असतं , हे नंतर कळतं. टेक्नॉलॉजी पुढे गेली, पण संवाद मागे पडला. माणसं ऑनलाईन असतात, पण भावनांच्या बाबतीत ऑफलाईनच त्यामुळे कधी कधी मोबाईल जास्त যামনান प्रामाणिक वाटतो , कारण तो निदान काय कमी आहे ते तरी स्पष्टपणे सांगतो. मोबाइल इतका থমাতাা সাল্ায ক্ী ऐबाइल इतका शहाणा झालाय की चार्ज कमी झाला तरी तो आधी आपल्याला सांगतो. पण माणसं अशी झालीत की मनातलं काय आहे ते 'Seen' करूनही सांगत नाहीत. स्क्रीनवर निळी टिक दिसते, पण समोरच्याच्या मनातली शांतता किंवा गोंधळ काहीच कळत नाही. बॅटरी संपण्याआधी मोबाइल इशारा देतो , पण नातं संपण्याआधी माणूस काहीच बोलत नाही. शब्द टाइप होतात, पण पाठवले जात नाहीत. उत्तर न देणंही एक उत्तरच असतं , हे नंतर कळतं. टेक्नॉलॉजी पुढे गेली, पण संवाद मागे पडला. माणसं ऑनलाईन असतात, पण भावनांच्या बाबतीत ऑफलाईनच त्यामुळे कधी कधी मोबाईल जास्त যামনান प्रामाणिक वाटतो , कारण तो निदान काय कमी आहे ते तरी स्पष्टपणे सांगतो. - ShareChat