ShareChat
click to see wallet page
search
#⛄थंडी आणि रोमँटिक स्टेटस😍 #thandi #thandi ....thandi #thandi cha mahina #thandi
⛄थंडी आणि रोमँटिक स्टेटस😍 - थंडीच्या दिसात हरभऱ्याचा टहाळा उपडून आक्षी बांधावर बसावं फटफट फुटत्याले हरभऱ्याचे घाटे हिरवंगार दाणं चवीनं खावं ! পানা্বী কনলী মামুন ডাকানী थंडीला घाबरवया शेकोटी पेटवावी, भुताखेताच्या गोष्टी चघळत मग चंद्राच्या तळ्याखाली रात जागवावी ! तडकत्या गालाला , फाटत्याल्या व्हटाला खोबरेल तेल खसखसून चोळावं , आयुष्यातल्या एका थंडीत तरी गावच्या मातीत माणसासारखं जगावं ! -विजयदुत थंडीच्या दिसात हरभऱ्याचा टहाळा उपडून आक्षी बांधावर बसावं फटफट फुटत्याले हरभऱ्याचे घाटे हिरवंगार दाणं चवीनं खावं ! পানা্বী কনলী মামুন ডাকানী थंडीला घाबरवया शेकोटी पेटवावी, भुताखेताच्या गोष्टी चघळत मग चंद्राच्या तळ्याखाली रात जागवावी ! तडकत्या गालाला , फाटत्याल्या व्हटाला खोबरेल तेल खसखसून चोळावं , आयुष्यातल्या एका थंडीत तरी गावच्या मातीत माणसासारखं जगावं ! -विजयदुत - ShareChat