ShareChat
click to see wallet page
search
#बातम्या #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #📹Video स्टेट्स
बातम्या - मालेगाव २६ जानेवारी २०२६ कॉलेज स्टॉप , मालेगाव येथे नायट्रोजन गॅस सिलिंडरचा स्फोट; पाच जण गंभीर जखमी संपूर्ण खर्च शासनाकडून उपचाराचा प्रजासत्ताक दिनानिमित्त कॉलेज स्टॉप, मालेगाव परिसरात फुगे फुगवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायट्रोजन गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. या स्फोटात पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींमध्ये दोन लहान मुले, दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश थोरात, आहे. जखमींची नावे विनोद मोहित जाधव, अतुल शेवाळे, प्रमिला यादव व उज्वला महाजन अशी आहेत. सर्व जखमींना तातडीने नाशिक येथील KIMS मानवता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून चारही जखमींचे उपचाराचा खर्च पुढील शासनामार्फत करण्यात येणार आहे. मालेगाव २६ जानेवारी २०२६ कॉलेज स्टॉप , मालेगाव येथे नायट्रोजन गॅस सिलिंडरचा स्फोट; पाच जण गंभीर जखमी संपूर्ण खर्च शासनाकडून उपचाराचा प्रजासत्ताक दिनानिमित्त कॉलेज स्टॉप, मालेगाव परिसरात फुगे फुगवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायट्रोजन गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. या स्फोटात पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींमध्ये दोन लहान मुले, दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश थोरात, आहे. जखमींची नावे विनोद मोहित जाधव, अतुल शेवाळे, प्रमिला यादव व उज्वला महाजन अशी आहेत. सर्व जखमींना तातडीने नाशिक येथील KIMS मानवता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून चारही जखमींचे उपचाराचा खर्च पुढील शासनामार्फत करण्यात येणार आहे. - ShareChat