ShareChat
click to see wallet page
search
#प्रेरणादायी स्टेटस #प्रेरणादायी विचार
प्रेरणादायी स्टेटस - तिसरे भांडे वाचवा..०  आपल्या वडिलांकडे तक्रार केली, युवकाने एका "मी रोज कमावतो, पण पैसा टिकतच नाही. " वडिलांनी त्याला तीन भांडी दिली आणि म्हणाले - ~  "पुढच्या महिन्याची कमाई आली की अर्धा हिस्सा पहिल्या भांड्यात टाक, चौथा हिस्सा दुसऱ्या भांड्यात टाक, आणि उरलेला काही  fஅ %isq அக. युवकाने वडिलांचे सांगणे मान्य केले. सांगितले की पहिलं आणि महिना संपल्यावर भांडं SR मुलाने रिकामं झालं, पण तिसरं भांडं भरलेलं आहे. अजूनही वडील म्हणाले - "पहिलं भांडं म्हणजे तुझ्या गरजा, भांडं म्हणजे तुझ्या इच्छा, दुसरं आणि तिसरं भांडं म्हणजे तुझं भविष्य. जो तीसऱ्या भांड्याची उपेक्षा करतो तो कधीच पुढे वाढू शकत নাম্ী" 01 शिकवणः पैसे वाचवणे नाही, तर त्यांना योग्य ठिकाणी विभागणे आवश्यक आहे. ५०% गरजा , २५% इच्छा, २५% भविष्य - हेच संतुलन म्हणजे खरा धनयोग. कितीही कमाई असली, इच्छा कमी कराव्या लागल्या तर करा, गरजा कमी कराव्या लागल्या तर करा, নিমং সাই ননন্ধী ৪য এতা भविष्यच नव्हे तर संकटातही तुमच्या कामी येईल. ೯ तुमचे लोकांसमोर हात पसरावे लागणार नाहीत. तिसरे भांडे वाचवा..०  आपल्या वडिलांकडे तक्रार केली, युवकाने एका "मी रोज कमावतो, पण पैसा टिकतच नाही. " वडिलांनी त्याला तीन भांडी दिली आणि म्हणाले - ~  "पुढच्या महिन्याची कमाई आली की अर्धा हिस्सा पहिल्या भांड्यात टाक, चौथा हिस्सा दुसऱ्या भांड्यात टाक, आणि उरलेला काही  fஅ %isq அக. युवकाने वडिलांचे सांगणे मान्य केले. सांगितले की पहिलं आणि महिना संपल्यावर भांडं SR मुलाने रिकामं झालं, पण तिसरं भांडं भरलेलं आहे. अजूनही वडील म्हणाले - "पहिलं भांडं म्हणजे तुझ्या गरजा, भांडं म्हणजे तुझ्या इच्छा, दुसरं आणि तिसरं भांडं म्हणजे तुझं भविष्य. जो तीसऱ्या भांड्याची उपेक्षा करतो तो कधीच पुढे वाढू शकत নাম্ী" 01 शिकवणः पैसे वाचवणे नाही, तर त्यांना योग्य ठिकाणी विभागणे आवश्यक आहे. ५०% गरजा , २५% इच्छा, २५% भविष्य - हेच संतुलन म्हणजे खरा धनयोग. कितीही कमाई असली, इच्छा कमी कराव्या लागल्या तर करा, गरजा कमी कराव्या लागल्या तर करा, নিমং সাই ননন্ধী ৪য এতা भविष्यच नव्हे तर संकटातही तुमच्या कामी येईल. ೯ तुमचे लोकांसमोर हात पसरावे लागणार नाहीत. - ShareChat