ShareChat
click to see wallet page
search
#☀️गुड मॉर्निंग☀️ #☺️प्रेरक विचार #🎭Whatsapp status #😇माझे अनमोल विचार✍
☀️गुड मॉर्निंग☀️ - माणसाला वाटतं.. माणसाला वाटतं आपण नसू तर जग थांबेल, आपली भरू शकणार नाही , आपल्याशिवाय सगळं कुणीच जागा अपूर्ण होईल. पण वास्तव असं आहे की जग कधीच कुणासाठी थांबत नाही, ना रडत बसतं, ना वाट पाहत आपण असतो तेव्हा आपली किंमत आपल्यालाच राहातं. कळत नाही आणि आपण दूर झालो की सगळं तसंच चालू राहतं हे पाहूनच सर्वात मोठा धडा मिळतो. नाती , काम , लोक, सवयी सगळं हळूहळू आपल्याशिवाय जुळवून घेतलं जातं. तेव्हा समजतं की आपली गरज जितकी आपल्याला वाटते तितकी सगळ्यांना असतेच असं नाही. ही जाणीव वेदनादायक असली तरी वास्तव दाखवणारी असते. याच वास्तवातून माणूस थोडा शहाणा होतो , अपेक्षा कमी करायला शिकतो आणि स्वतःसाठी जगायला लागतो. आपण केंद्रबिंदू आहोत हा गैरसमज गळून पडतो आणि स्वतःची खरी किंमत , मर्यादा आणि जबाबदारी समजू लागते. जग थांबत नाही हे उमगल्यावर माणूस इतरांसाठी नव्हे तर स्वतःसाठी जगायला शिकतो , आणि कदाचित तिथूनच आयुष्य खरं अर्थाने सुरू होतं . Good Morning माणसाला वाटतं.. माणसाला वाटतं आपण नसू तर जग थांबेल, आपली भरू शकणार नाही , आपल्याशिवाय सगळं कुणीच जागा अपूर्ण होईल. पण वास्तव असं आहे की जग कधीच कुणासाठी थांबत नाही, ना रडत बसतं, ना वाट पाहत आपण असतो तेव्हा आपली किंमत आपल्यालाच राहातं. कळत नाही आणि आपण दूर झालो की सगळं तसंच चालू राहतं हे पाहूनच सर्वात मोठा धडा मिळतो. नाती , काम , लोक, सवयी सगळं हळूहळू आपल्याशिवाय जुळवून घेतलं जातं. तेव्हा समजतं की आपली गरज जितकी आपल्याला वाटते तितकी सगळ्यांना असतेच असं नाही. ही जाणीव वेदनादायक असली तरी वास्तव दाखवणारी असते. याच वास्तवातून माणूस थोडा शहाणा होतो , अपेक्षा कमी करायला शिकतो आणि स्वतःसाठी जगायला लागतो. आपण केंद्रबिंदू आहोत हा गैरसमज गळून पडतो आणि स्वतःची खरी किंमत , मर्यादा आणि जबाबदारी समजू लागते. जग थांबत नाही हे उमगल्यावर माणूस इतरांसाठी नव्हे तर स्वतःसाठी जगायला शिकतो , आणि कदाचित तिथूनच आयुष्य खरं अर्थाने सुरू होतं . Good Morning - ShareChat