ShareChat
click to see wallet page
search
#⭐सकारात्मक विचार⭐🔎🤷‍♂️
⭐सकारात्मक विचार⭐🔎🤷‍♂️ - प्रेरणादायी कथा एका गावात एक साधू राहत होते. त्यांच्याकडे लोक आपली मोकळेपणाने सांगायला येत. एके दिवशी एक माणूस फार दुःखे  रागाने त्यांच्यासमोर आला...आणि म्हणाला, " गुरुजी, माझ्यासोबत सतत वाईटच का होतं? लोक माझ्याकडे वाकड्या नजरेने का पाहतात? मला चांगले लोक का भेटत नाहीत?  साधू काही बोलले नाही. ते शांतपणे उठले , कपाटातून एक आरसा काढला आणि त्या माणसाला देत म्हणाले , *हे घे, बाजारात जा आणि प्रत्येकाला एकदा हसून पाहा. फक्त हस...काही बोलू नको॰ मग परत ये ॰ तो माणूस अनिच्छेने गेला. पण थोड्याच वेळात हसतमुख परत आला. तो ,যুকতী  . वाटतंय! आज सगळे लोक मला आश्चर्य  দ্ঢাালা; हसून भेटले. काहींनी आदराने नमस्कारही केला. असं आधी कधीच वाटलं नव्हते! साधू हलकेच हसले आणि म्हणाले, "मुला, आरशात आपणास आपलाच चेहरा कसा दिसतो...जसा आपण हसतो , तसं तोही हसतो " ते पुढे म्हणाले , "लोकही तसेच असतात. तू ज्या भावनेने जगाकडे पाहतोस , त्याच भावनेने जगही तुला उत्तर देते. या कथेतील शिकवण अशी आहे की, जगाने आपल्याशी चांगले वागावे असे वाटत असेल, तर सर्वप्रथम आपणच जगाशी चांगले वागले पाहिजे. प्रेरणादायी कथा एका गावात एक साधू राहत होते. त्यांच्याकडे लोक आपली मोकळेपणाने सांगायला येत. एके दिवशी एक माणूस फार दुःखे  रागाने त्यांच्यासमोर आला...आणि म्हणाला, " गुरुजी, माझ्यासोबत सतत वाईटच का होतं? लोक माझ्याकडे वाकड्या नजरेने का पाहतात? मला चांगले लोक का भेटत नाहीत?  साधू काही बोलले नाही. ते शांतपणे उठले , कपाटातून एक आरसा काढला आणि त्या माणसाला देत म्हणाले , *हे घे, बाजारात जा आणि प्रत्येकाला एकदा हसून पाहा. फक्त हस...काही बोलू नको॰ मग परत ये ॰ तो माणूस अनिच्छेने गेला. पण थोड्याच वेळात हसतमुख परत आला. तो ,যুকতী  . वाटतंय! आज सगळे लोक मला आश्चर्य  দ্ঢাালা; हसून भेटले. काहींनी आदराने नमस्कारही केला. असं आधी कधीच वाटलं नव्हते! साधू हलकेच हसले आणि म्हणाले, "मुला, आरशात आपणास आपलाच चेहरा कसा दिसतो...जसा आपण हसतो , तसं तोही हसतो " ते पुढे म्हणाले , "लोकही तसेच असतात. तू ज्या भावनेने जगाकडे पाहतोस , त्याच भावनेने जगही तुला उत्तर देते. या कथेतील शिकवण अशी आहे की, जगाने आपल्याशी चांगले वागावे असे वाटत असेल, तर सर्वप्रथम आपणच जगाशी चांगले वागले पाहिजे. - ShareChat