ShareChat
click to see wallet page
search
#✍🏽 माझ्या लेखणीतून #👍लाईफ कोट्स #🎑जीवन प्रवास
✍🏽 माझ्या लेखणीतून - *मुलीचं आयुष्य पण कसं असतं ना॰॰॰ हे श नाहीत, हे वास्तव आहे॰॰॰ 9) आयुष्य पण कसं असतं ना... मुलीचं आई-बाबांपासून सुरू होतं, नवऱ्यावर जाऊन संपतंः. घरं दोन असतात तिची, पण त्यातलं तिचं घर एकही नसतं... नाव बदलतं, ओळख बदलते, पण अपेक्षा मात्र कधीच बदलत नाहीत... लग्नाआधी आई-्बाबांच्या मनाने , लग्नानंतर सासून्सासऱ्यांच्या, आणि नवऱ्याच्या मनाने जगावं लागतं.. तिचं मन आहे याचाच विसर सगळ्यांना पडतो. . ती थकते , पण तक्रार करत नाही , ती रडते , पण आवाज होत नाही... सगळ्यांसाठी ती आधार असते, तिच्यासाठी आधार शोधावा लागतो. புUI দ্ণুন তন্স ঘন নী, मुलगी आणि स्त्री म्हणून सगळं निभावते .. आयुष्य पण कसं असतं ना.. मुलीचं ती जगते सगळ्यांसाठी, पण स्वतःसाठी जगायला विसरते.. *मुलीचं आयुष्य पण कसं असतं ना॰॰॰ हे श नाहीत, हे वास्तव आहे॰॰॰ 9) आयुष्य पण कसं असतं ना... मुलीचं आई-बाबांपासून सुरू होतं, नवऱ्यावर जाऊन संपतंः. घरं दोन असतात तिची, पण त्यातलं तिचं घर एकही नसतं... नाव बदलतं, ओळख बदलते, पण अपेक्षा मात्र कधीच बदलत नाहीत... लग्नाआधी आई-्बाबांच्या मनाने , लग्नानंतर सासून्सासऱ्यांच्या, आणि नवऱ्याच्या मनाने जगावं लागतं.. तिचं मन आहे याचाच विसर सगळ्यांना पडतो. . ती थकते , पण तक्रार करत नाही , ती रडते , पण आवाज होत नाही... सगळ्यांसाठी ती आधार असते, तिच्यासाठी आधार शोधावा लागतो. புUI দ্ণুন তন্স ঘন নী, मुलगी आणि स्त्री म्हणून सगळं निभावते .. आयुष्य पण कसं असतं ना.. मुलीचं ती जगते सगळ्यांसाठी, पण स्वतःसाठी जगायला विसरते.. - ShareChat