ShareChat
click to see wallet page
search
#सुंदर विचार👌 #🌜सुंदर रात्रीच्या🌛#💐 सुंदर शुभेच्छा💐 #🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏 #🙏ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः🙏 #जय जय राम कृष्ण हरी
सुंदर विचार👌 - मी ठीक आहे॰ দ্তানানা कधी कधी असं वाटतं की सगळंच खूप जास्त होतंय. लोकांच्या अपेक्षा, त्यांचे प्रश्न, त्यांची बोलणी. मी सगळ्यांना हसून उत्तर देते, 9TTd, पण मन मात्र दिवसागणिक आणखी आणखी एकटं होत जातं. स्वतःलाच समजावण्याचा जितका प्रयत्न करते, तितकंच आतलं दुःख खोलवर उतरत जातं. थकून गेले आहे मी माझ्याच मनाच्या ओझ्याने . जे कधी कुणालाही नीट सांगता नाही आलं. मी ठीक आहे म्हणणं सोपं असतं, पण खरंच ठीक राहणं सर्वात कठीण. कधी कधी फक्त एकच क्षण हवा असतो, शांतपणे एवढंच म्हणावं, कुणीतरी ज्यात मी आहे ना... मी ठीक आहे॰ দ্তানানা कधी कधी असं वाटतं की सगळंच खूप जास्त होतंय. लोकांच्या अपेक्षा, त्यांचे प्रश्न, त्यांची बोलणी. मी सगळ्यांना हसून उत्तर देते, 9TTd, पण मन मात्र दिवसागणिक आणखी आणखी एकटं होत जातं. स्वतःलाच समजावण्याचा जितका प्रयत्न करते, तितकंच आतलं दुःख खोलवर उतरत जातं. थकून गेले आहे मी माझ्याच मनाच्या ओझ्याने . जे कधी कुणालाही नीट सांगता नाही आलं. मी ठीक आहे म्हणणं सोपं असतं, पण खरंच ठीक राहणं सर्वात कठीण. कधी कधी फक्त एकच क्षण हवा असतो, शांतपणे एवढंच म्हणावं, कुणीतरी ज्यात मी आहे ना... - ShareChat