ShareChat
click to see wallet page
search
#✨रविवार स्पेशल✨ #🙏 प्रेरणादायक बॅनर #🎞सिने स्टार्स #🎬मराठी पिक्चर 🌹💐 प्रसिद्ध अभिनेता ने संपवले जीवन 🌹💐
✨रविवार स्पेशल✨ - अभिनेता आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर सचिन चांदवडे (वय २५, जळगाव ) याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. जळगावहून पुण्यात येऊन अभिनयाचा छंद जोपासणारा आणि आईवर अतोनात प्रेम करणारा हा तरुण आपल्या कामातून आयुष्य घडवण्याचा प्रयत्न करत होता. सचिनने या लोकप्रिय वेब सीरिजमध्ये भूमिका जमतारा २ साकारली होती, तसेच तो ' असुरन' या आगामी मराठी चित्रपटात झळकणार होता. त्याच्या जाण्याने मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे. आईचा लाडका मुलगा , मेहनती आणि संवेदनशील व्यक्ती असलेल्या सचिनने असे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सचिनच्या निधनाने चांदवडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून , त्याच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ा ९ अभिनेता आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर सचिन चांदवडे (वय २५, जळगाव ) याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. जळगावहून पुण्यात येऊन अभिनयाचा छंद जोपासणारा आणि आईवर अतोनात प्रेम करणारा हा तरुण आपल्या कामातून आयुष्य घडवण्याचा प्रयत्न करत होता. सचिनने या लोकप्रिय वेब सीरिजमध्ये भूमिका जमतारा २ साकारली होती, तसेच तो ' असुरन' या आगामी मराठी चित्रपटात झळकणार होता. त्याच्या जाण्याने मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे. आईचा लाडका मुलगा , मेहनती आणि संवेदनशील व्यक्ती असलेल्या सचिनने असे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सचिनच्या निधनाने चांदवडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून , त्याच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ा ९ - ShareChat