ShareChat
click to see wallet page
search
#✒शिक्षा व नौकरी विषयक💼 #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #🎓जनरल नॉलेज #🗿शिवकालीन पुराणवस्तू
✒शिक्षा व नौकरी विषयक💼 - पानिपत शौर्य दिन मराठे हरले नाहीत, मरेपर्यंत लढले ! पानिपत युद्धात, सैन्याला रसद नाही.. पोटला अन्न नाही.. जनावरांना  दाणागोटा नाही.. लढायला शस्त्र नाही.. तोफखान्याला दारूगोळा नाही , तरीही मराठे लढले प्राणपणे लढले तळहातावर शिर घेऊन लढले... कैसे शौर्य ते.॰. उभ्या पानिपताचा मळवट रक्तानं भरावा.... ! ! कैसा इतिहास तो लिहिताना हात सुद्धा मागे सरावा.... ! ! १४ जानेवारी १७६१ युद्धात वीरमरण आलेल्या ज्ञात अज्ञात मराठ्यांना मानाचा मुजरा !! गडवाटकरा पानिपत शौर्य दिन मराठे हरले नाहीत, मरेपर्यंत लढले ! पानिपत युद्धात, सैन्याला रसद नाही.. पोटला अन्न नाही.. जनावरांना  दाणागोटा नाही.. लढायला शस्त्र नाही.. तोफखान्याला दारूगोळा नाही , तरीही मराठे लढले प्राणपणे लढले तळहातावर शिर घेऊन लढले... कैसे शौर्य ते.॰. उभ्या पानिपताचा मळवट रक्तानं भरावा.... ! ! कैसा इतिहास तो लिहिताना हात सुद्धा मागे सरावा.... ! ! १४ जानेवारी १७६१ युद्धात वीरमरण आलेल्या ज्ञात अज्ञात मराठ्यांना मानाचा मुजरा !! गडवाटकरा - ShareChat