ShareChat
click to see wallet page
search
#😋 आईच्या हातचं जेवण #🍲रेसीपीज् #🍮स्वीट डिश #🍛 मराठी खानपान #😋आम्ही खादाडी🥧 गणेश जयंतीच्या पावन दिवशी बाप्पासाठी खास बनवा पारंपरिक उकडीचे मोदक 🙏 आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने, फुटणार नाहीत असे परफेक्ट उकडीचे मोदक कसे बनवायचे ते दाखवले आहे. ✔️ मऊसूत आवरण ✔️ चविष्ट नारळ-गूळ सारण ✔️ नवशिक्यांसाठी सोपी रेसिपी
😋 आईच्या हातचं जेवण - ShareChat
00:57