ShareChat
click to see wallet page
search
#☀️गुड मॉर्निंग☀️ #🎭Whatsapp status
☀️गुड मॉर्निंग☀️ - कोण आहेस तू॰ कोण आहेस तू.. अचानक आठवणीत येणारी आणि क्षणातच मन गोंधळवणारी? न पाठवलेला मेसेज फोन तरीही सारखा पाहत राहिलेला झालेली भेट न तरीही सतत डोळ्यांसमोर उभी राहणारी कोण आहेस तू॰॰ अपेक्षा वाढवणारी आणि प्रश्नांची गर्दी निर्माण करणारी? शब्द न बोलता डोळ्यांनीच सगळं सांगणारी आणि तरीही अपूर्ण ठेवणारी . सगळं খাণপলীসা নীননান 2 कोण कोणासाठी थांबत नाही मग तूच का मनाला इतकं थांबवून ठेवतेस? मैत्री आहेस का तू? की फक्त सवय? की मनाची न संपणारी तळतळ कोण आहेस तू॰. aood moxnina उत्तर नसलला प्रश्न आणि तरीही , 7777} कोण आहेस तू॰ कोण आहेस तू.. अचानक आठवणीत येणारी आणि क्षणातच मन गोंधळवणारी? न पाठवलेला मेसेज फोन तरीही सारखा पाहत राहिलेला झालेली भेट न तरीही सतत डोळ्यांसमोर उभी राहणारी कोण आहेस तू॰॰ अपेक्षा वाढवणारी आणि प्रश्नांची गर्दी निर्माण करणारी? शब्द न बोलता डोळ्यांनीच सगळं सांगणारी आणि तरीही अपूर्ण ठेवणारी . सगळं খাণপলীসা নীননান 2 कोण कोणासाठी थांबत नाही मग तूच का मनाला इतकं थांबवून ठेवतेस? मैत्री आहेस का तू? की फक्त सवय? की मनाची न संपणारी तळतळ कोण आहेस तू॰. aood moxnina उत्तर नसलला प्रश्न आणि तरीही , 7777} - ShareChat