#यशवंतराव होळकर राज्याभिषेक दिन checkout interesting posts on #यशवंतराव होळकर (प्रथम) (३ डिसेंबर १७७६, वाफगाव - २८ ऑक्टोबर, १८११, भानपुरा, मध्यप्रदेश) हे होळकर साम्राज्याचे महाराजा होते. मध्य प्रदेशातील महेश्वर येथे 6 जानेवारी 1805 साली राज्याभिषेक करून त्यांनी होळकर मराठा साम्राज्याची स्थापना केली आणि ते पहिले महाराजा झाले.
काशीराव, मल्हारराव व विठोजीराव हे त्यांचे थोरले बंधू.
यशवंतराव होळकर
माध्यमे अपभारण करा
विकिपीडिया
जन्म तारीख
डिसेंबर ३, इ.स. १७७६, इ.स. १७७५
माळवा
मृत्यू तारीख
ऑक्टोबर २७, इ.स. १८११
Bhanpura
कुटुंब
होळकर घराणे
वडील
Tukoji Rao Holkar
अपत्य
तिसरे मल्हारराव होळकर
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q3630499
यशवंतराव होळकर (प्रथम)
यशंवतरावांनी आपल्या पराक्रमाची चुणूक १७९५ च्या खर्ड्याची लढाई या निजामाविरूद्ध झालेल्या युद्धात दाखवून दिली. ह्या युद्धात यशवंतराव आपले पिता तुकोजीरावांसोबत दहा हजार सैन्यासह सामील झाले होते. त्या वेळी त्यांचे वय १९ वर्ष या युद्धात निजामाचा पराभव केला. यशवंत महाराज सलग इंग्रजांविरुद्ध १८ युद्ध अपराजित राहिलेे आणि त्यांनी जागतिक इतिहास रचला, इंग्रजांविरूद्ध सलग एकही युद्ध न हरणारा एकमेव महाराजा अशी ख्याती मिळवली, मध्ययुगीन काळात शेवटचा सर्वात मोठ्ठा सम्राट आहे. त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. संपूर्ण भारतभर इंग्रजांविरुद्ध युद्ध करण्याची योजना त्यांनी तयार केली होती, परंतु ह्या प्रक्रियेत अनेक मराठा सरदारांनी दगा फटका केल्याने योजना पूर्णत्वास जाऊ शकली नाही. दुसरे बाजीराव पेशवे यांच्यामुळेच मराठा साम्राज्य ब्रिटिश साम्राज्यात विलीन होणार शेवटचं मोठं राज्य होत.🫅यशवंतराव होळकर राज्याभिषेक दिन🙏
https://sharechat.com/tag/0lvlwe?d=n&referrer=sheet_linkCopy


