ShareChat
click to see wallet page
search
#दैनिक श्रीविठ्ठल दर्शन #🌺विठुमाऊली #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #✍ज्ञानेश्वरी📖 #🌻आध्यात्म 🙏
दैनिक श्रीविठ्ठल दर्शन - सार्थ ज्ञानेश्वरी :- अध्याय १ ला अर्जुनविषादयोगः ना तरी शब्दब्रह्माब्धि নিষনন্তি मथियेला নিনঙিল नवनीत हे II१-५१ II प्रखर बुध्दीने व्यासांनी आपल्या  महर्षी वेदरूपी समुद्राचे मंथन करून महाभारतरूपी अनुपमेय नवनीत काढलेII ज्ञानाग्निसंपर्के मग कडसिलेंनि विवेके पद आले परिपाके आमोदासी II१-५२ Il मग ते नवनीत ज्ञानरुप अग्नीच्या संबंधाने विवेकपूर्वक घडविले; आणि त्याचा उत्तम परिपाक होऊन त्या लोण्याचे  साजूक सुगंधी  तूप झाले, ते म्हणजे गीता होय. 1 श्री संत सखाराम महाराज संस्थान अमळनेर जिःजळगांव bhatusunar32@mail com 9665290937 @bhatusonar3833 shree_sant_sakharam_maharaj सार्थ ज्ञानेश्वरी :- अध्याय १ ला अर्जुनविषादयोगः ना तरी शब्दब्रह्माब्धि নিষনন্তি मथियेला নিনঙিল नवनीत हे II१-५१ II प्रखर बुध्दीने व्यासांनी आपल्या  महर्षी वेदरूपी समुद्राचे मंथन करून महाभारतरूपी अनुपमेय नवनीत काढलेII ज्ञानाग्निसंपर्के मग कडसिलेंनि विवेके पद आले परिपाके आमोदासी II१-५२ Il मग ते नवनीत ज्ञानरुप अग्नीच्या संबंधाने विवेकपूर्वक घडविले; आणि त्याचा उत्तम परिपाक होऊन त्या लोण्याचे  साजूक सुगंधी  तूप झाले, ते म्हणजे गीता होय. 1 श्री संत सखाराम महाराज संस्थान अमळनेर जिःजळगांव bhatusunar32@mail com 9665290937 @bhatusonar3833 shree_sant_sakharam_maharaj - ShareChat