ShareChat
समस्त शिवभक्तांच्या दैवताचा जन्मदिन. श्री शिवछत्रपती महाराज जन्मदिवस किल्ले शिवनेरी, (जुन्नर-पुणे), महाराष्ट्र. (तिथी प्रमाणे - फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१). शहाजीराजे भोसले यांच्या पत्नी राजमाता जिजाऊ यांच्या पोटी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इ.स. १९ फेब्रुवारी १६३० मध्ये "शिवाजीराजे" यांचा जन्म झाला. सह्याद्रीचा सिंह जन्मला आई जिजाऊ पोटी! हर हर महादेवाची घुमली गर्जना गड किल्याच्या ओठी! रायगडावर तुम्ही ऊभारली ...शिवराष्ट्राची गुढी! राजे तुम्ही नसता तर सडली असती हिंदुची मढी! तुम्हा मुळे तर आम्ही पाहतो देवळाचे कळस, तुम्ही नसता तर नसती दिसली अंगनात तुळस! जय भवानी जय शिवराय #sambhji Mahraj #sambhaji maharaj jayanti🙏🚩🌈 #🗿 महाराष्ट्रातील किल्ले #💁🏼‍♂️ कोंकणी #🚩जय जिजाऊ