तुमची भाषा बदला
Tap the Share button in Safari's menu bar
Tap the Add to Home Screen icon to install app
ShareChat
🚩 *श्री स्वामी समर्थ* 🚩 *हस्तशास्त्र* $ *हस्तरेषेत बोटांचे विशेष महत्त्व असतं. एखाद्या व्यक्तीच्या हाताचे गहन अध्ययनाद्वारे त्या व्यक्तीच्या भूत, भविष्य आणि वर्तमानाविषयी सोप्यारीत्या सांगता येऊ शकतं.* $ पहिल्या *बोटाला तर्जनी, दुसर्‍याला मध्यमा, तिसर्‍याला अनामिका आणि चौथ्याला कनिष्ठा असे म्हटले जातं.* हे बोटं क्रमशः: *बृहस्पती, शनी, सूर्य व बुध पर्वतांवर अवलंबून असतात.* *प्रत्येक बोटाची वेगवेगळी परीक्षा घेतली जाते* $ *बोटांचे अग्र भाग शार्प असतील आणि बोटांमध्ये गाठ दिसत नसल्यास* असे व्यक्ती *कला, साहित्य प्रेमी आणि धार्मिक विचाराने पूर्ण असतात.* यांच्यात काम करण्याची क्षमता कमी असते. *सांसारिक दृष्ट्या हे बेकामी असतात.* $ ज्यांच्या *बोटांची लांबी अधिक असते* असे लोकं *दुसर्‍यांच्या काम खूप हस्तक्षेप करतात.* $ *लांब आणि पातळ बोटं* असलेले *व्यक्ती चतुर आणि राजकारणी असतात.* $ *लहान बोटं* असलेला व्यक्ती *अधिक समजूतदार असतात.* $ *खूपच लहान बोटं* असलेला *व्यक्ती सुस्त, स्वार्थी आणि क्रूर प्रवृत्तीचा असतो.* $ ज्या व्यक्तीचे *पहिले बोट अर्थात अंगठ्या जवळीक बोट* अधिक लांब असतं तो *व्यक्ती हुकूमशहा अर्थात लोकांवर आपले विचार मांडणारा असतो.* $ बोटं मिळवल्यावर *तर्जनी आणि मध्यमा यात भोक पडत* असल्यास त्या व्यक्तीला वयाच्या *35 वर्षांपर्यंत अर्थिक कमी झेलावी लागते.* $ *मध्यमा आणि अनामिका* यांच्या भोक असल्यास व्यक्तीला जीवनातील *मध्यम भागात धनाची कमी जाणवते.* *अनामिका आणि कनिष्का* यांच्यात भोक *म्हातारपणी निर्धनतेचे सूचक आहे.* $ *कनिष्ठा लहान किंवा वाकडी-तिकडी* असल्यास *व्यक्ती उतावळा आणि बेइमान असतो.* *श्री स्वामी समर्थ संगमनेर* *तळोले.सर* *9860795019* *वाडेकर.सर* *9767727992* *विशेष सुचना* $ वरील सर्व *आध्यत्मिक महीतीत अजिबात बदल न करता आहे तशी शेअर करावी* ह्या छोट्याशा *स्वामीसेवेने आत्मीक समाधान आणी मानसिक आनंद मिळतो.*
#

🙏स्वामी समर्थ

🙏स्वामी समर्थ - श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हियामुळे जशी दागिन्याची किंमत वाढते तशी कर्मामुळे मनुष्याची किंमत ' वाढते ! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ - ShareChat
31.8k जणांनी पाहिले
11 तासांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post