तुमची भाषा बदला
Tap the Share button in Safari's menu bar
Tap the Add to Home Screen icon to install app
ShareChat
ज्ञानेश्वर माउली ‘ अमृतानुभवा ’ त म्हणतात , की ज्या जिव्हेनं सर्व पदार्थाची चव कळते, त्या जिव्हेला स्वत:ची चव माहीत नाही . आणि यातच मोठं रहस्य आहे. जिला स्वत:ची चव नाही, तीच अन्य पदार्थाची खरी चव काय आहे, ते सांगू शकते. माणूस अलिप्त असतो तेव्हाच तो तटस्थपणे अन्य माणसाचं खरं अंतरंग जाणू शकतो. जेव्हा त्याच्या स्वत:च्या मनातच अनंत कामनांचा पसारा असतो तेव्हा ते अस्थिर आणि अशुद्ध मन अन्य माणसांचं आकलन शुद्धपणे करू शकत नाही. त्या आकलनात ‘ मी ’ मिसळतोच आणि त्या ‘ मी ’च्याच भिंगातून आपण अन्य माणसांबाबत मत तयार करीत असतो. तेव्हा जिव्हा ती अलिप्तताही शिकवते आणि अशी अलिप्तता आल्याशिवाय खऱ्या अर्थानं नामस्मरण घडत नाही आणि त्या नामाची खरी चव, खरी गोडी उमजत नाही, हेसुद्धा ती सांगते . ( संग्रहित नामभक्ती ) #🙏स्वामी समर्थ
#

🙏स्वामी समर्थ

🙏स्वामी समर्थ - CK श्री स्वामी समर्थ ! ! तूझे नाम घेता स्वामी आयुष्याला मिळे नवी झळाळी . . डोळे भरुन पाहता तूला तीच माझ्या भक्तीची खरी कमाई . . . 1g - ShareChat
182 जणांनी पाहिले
3 तासांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post