ShareChat
click to see wallet page
search
#✍मराठी साहित्य #📝हृदयस्पर्शी मराठी कविता✍🏻 #📝कविता / शायरी/ चारोळी #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 #☕शुभ संध्याकाळ
✍मराठी साहित्य - सांजवेळ  संध्याकाळ तळपून दिनी ೦೦೦ सूर्यनारायण  जातसे अस्ताला रंग उधळण  गंधित फुलांनी  होई सांजवेळ साजिरा सुंदर  निसर्गाचा खेळ येती परतुनी  पक्षी घरट्यात गाईगुरे सारी माघारी गोठ्यात  जाई माणूसही " थकून भागून ககன घरी परतून होता तिन्हीसांजा लक्ष्मी आगमन दिवा देवापुढे  करावे नमन Vijaya Chincholi  सांजवेळ  संध्याकाळ तळपून दिनी ೦೦೦ सूर्यनारायण  जातसे अस्ताला रंग उधळण  गंधित फुलांनी  होई सांजवेळ साजिरा सुंदर  निसर्गाचा खेळ येती परतुनी  पक्षी घरट्यात गाईगुरे सारी माघारी गोठ्यात  जाई माणूसही " थकून भागून ககன घरी परतून होता तिन्हीसांजा लक्ष्मी आगमन दिवा देवापुढे  करावे नमन Vijaya Chincholi - ShareChat