रणझुंजार, स्वराज्यरक्षक धर्मवीर श्री. छत्रपती संभाजी महाराज यांची आज पुण्यतिथी. संपूर्ण देशाला स्वाभिमान आणि धैर्य शिकवणाऱ्या महापुरुषांपैकी एक म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. स्वराज्याच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी व बाणेदार छत्रपतींना मानाचा मुजरा व पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.
#छत्रपती संभाजी महाराज