ShareChat
click to see wallet page
search
#📝कविता / शायरी/ चारोळी
📝कविता / शायरी/ चारोळी - माझ्या अबोल ओठांवर नकळत तुझंच नाव येतं .... तुला एक क्षणी पहायला हे मन नेहमी झुरत राहतं .... क्षणांतच भावनांच आभाळ , डोळ्यांत ढग बनून दाटून येतं ... माझं वेड मन हे , फक्त तुलाच शोधत असतं ... - ShareChat