ShareChat
click to see wallet page
search
अंगद शिष्टाई #ग्रंथ,पुराण, साहित्य #👆ग्रंथ कथा #🌻आध्यात्म 🙏 #कथाकथन
ग्रंथ,पुराण, साहित्य - अंगद शिष्टाई संत एकनाथ. श्रीराम सैन्यासह लंकेत पोहोचले. राजधर्माला अनुसरून त्यांनी रावणाकडे अंगद याला वकील (राजदूत ) म्हणून पाठवले. अंगदाने रावणाच्या सभेत (राजदरबार) जाऊन त्याला सीतेला परत पाठविण्याविषयी सांगितले , पण रावणाने ते ऐकले नाही॰ व अंगद श्रीरामांकडे परत आला. या प्रसंगाचे वर्णन यामध्ये केले आहे॰ अंगद शिष्टाई संत एकनाथ. श्रीराम सैन्यासह लंकेत पोहोचले. राजधर्माला अनुसरून त्यांनी रावणाकडे अंगद याला वकील (राजदूत ) म्हणून पाठवले. अंगदाने रावणाच्या सभेत (राजदरबार) जाऊन त्याला सीतेला परत पाठविण्याविषयी सांगितले , पण रावणाने ते ऐकले नाही॰ व अंगद श्रीरामांकडे परत आला. या प्रसंगाचे वर्णन यामध्ये केले आहे॰ - ShareChat