असतील लाख शंका तुझला
वेळ आली की होईल
त्याचे निरसन रे..
प्रयत्न करून देखील
अपयश आले तरीही
तुझ्यासोबतच मी असेन रे....!
🍃 🌺🍃शुभ सकाळ 🍃🌺🍃
आपला दिवस आनंदात जावो.
#🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#🙏सोमवार भक्ती स्पेशल 🌟 #🙏सोमवार भक्ती स्पेशल🌟 #☘️🔱हर हर महादेव🔱☘️ #शुभ सोमवार 🙏 सुप्रभात 🙏 ॐ नमः शिवाय 🚩जय श्री महाकाल 🚩 हर हर महादेव 🚩जय श्री भोलेनाथ 🚩 🚩


