"शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जे कोणी प्राशन करेल तो गुरगूरल्या शिवाय राहणार नाही"
- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
७ नोव्हेंबरला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा शाळेत प्रवेश झाला. अतिउच्च दर्जाची विद्वता व ज्ञान असतानाही बाबासाहेबांनी स्वतःला आजन्म विद्यार्थी मानले, आणि ते आदर्श विद्यार्थी ठरले यामुळे आज 'विद्यार्थी दिवस' साजरा होतो.
या विद्यार्थी दिनाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना आणि ज्ञानप्रेमी नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा.!
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विद्यार्थी दिनानिमित्त विनम्र अभिवादन!
##विद्यार्थी दिवस


