ShareChat
click to see wallet page
search
#मराठी #marathi #मराठी भाषा #😆हसा आणि हसवा😂 #⚡व्हायरल जोक्स😂
मराठी - मराठीचा मजेशीर IGI मुंबईः "जेवण करतोय. " Marathi Healeh पुणेः "जेवण करत आहे. " @uu "जीवतूय. " साताराः कोल्हापूरः "जेवालोय. " लातूरः "जेवलालाव." अहिल्यानगरः "जेवू राहिलो. " सोलापूरः "जेवालाव बे!" नांदेडः "जेवालो. " बुलढाणाः "जेवून राह्यलो. " प्रश्न एकच ~ या सगळ्यात गोड मराठी ி? मराठीचा मजेशीर IGI मुंबईः "जेवण करतोय. " Marathi Healeh पुणेः "जेवण करत आहे. " @uu "जीवतूय. " साताराः कोल्हापूरः "जेवालोय. " लातूरः "जेवलालाव." अहिल्यानगरः "जेवू राहिलो. " सोलापूरः "जेवालाव बे!" नांदेडः "जेवालो. " बुलढाणाः "जेवून राह्यलो. " प्रश्न एकच ~ या सगळ्यात गोड मराठी ி? - ShareChat