Chanakya Niti: या ५ गुणांचे लोक आयुष्यात कधीच होत नाहीत यशस्वी, चाणक्यांनी सांगितले गंभीर सत्य
Success Habits: चाणक्यानुसार, संयम, शिस्त, कठोर परिश्रम, योग्य लोकांची निवड आणि सतत शिकण्याची वृत्ती नसल्यास व्यक्ती कधीच पूर्णपणे यशस्वी होत नाही. हे गुण आयुष्यात स्थैर्य आणि प्रगती देतात. |saam tv