या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
दिवाळीनिमित्त आज एसबीआय कॉलनी, गोपाळ नगर, नागपूर येथील सद्भावना काली पूजा कमिटीच्या काली मातेचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी काली मातेकडे सर्वांना सुख, शांती आणि समाधान लाभो, अशी प्रार्थना केली.
( २२-१०-२०२५📍 नागपूर)
#महाराष्ट्र #नागपूर #दिवाळी २०२५ #देवेंद्र फडणवीस


