॥ ॐ नम: शिवाय ॥
~~|| शुभ दिपावली ||~~
" भाऊबीज "
रक्षावे भगिनिस, असे बांधवाने,
जसे रक्षिले द्रौपदीस श्रीकृष्ण माधवाने,
जपावे या बंधनास निरामय भावनेने,
जसे जपले हळुवार मुक्ताई-ज्ञानेश्वराने.
«»«»«»«»«»«»«»«»«»«»«»«»«»«»«»«»
ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास सुखाची,आंनदाची,भरभराटिची,आरोग्याची जावो.
भाऊबीज निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
शुभेच्छुक :- प्रशांत लक्ष्मण लोणकर #👦भाऊबीजेच्या शुभेच्छा🥰 #✨दिवाळी स्टेटस🪔 #✨शुभ दीपावली🪔 #🧘दिवाळी अभ्यंगस्नान #🙏जय श्री राम🏹


