मतदारांनो तुम्ही जात आणि धर्म याला बघून मतदान करत आहात.
जात आणि धर्माला बघून मतदान केल्यानंतर काय परिस्थिती निर्माण होते ते तुम्ही पाहत आहात. आता तरी जागे व्हा शहाणे व्हा.
ज्यांनी आपल्या प्रश्नांना, परिस्थितीला दुर्लक्षित केलेलं आहे. त्यांना कायमच दुर्लक्षित करा.
: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#वंचित बहुजन आघाडी #बाळासाहेब आंबेडकर कट्टर समर्थक #☸️जय भीम #🙏महामानव डॉ. आंबेडकर