ShareChat
click to see wallet page
search
#✍मेरे पसंदीदा लेखक #📗प्रेरक पुस्तकें📘
✍मेरे पसंदीदा लेखक - मक्याची करी साहित्य  कादा, मक्याची कणसे * ४ ३ ४ हिख्या 9 4 मिरच्या , अर्धा नारळ, टोमॅटो , १ मोठा १ चमचा धने- जिरे पूड, ३ ४ लसणीच्या पाकळ्या , लहानसा आल्याचा लवगा , १ दालचिनीचा तुकडा , #8. ব্রুক্ষভা; २४ ೧ கரி मक्याची लणसे विळीवर तावून बारीक ೦ चिरावी व मक्याचे दाणे बेताचे पाणी घालून कुकरात शिजवून घ्यावे. नारळाचे दूध काढावे टोमॅँटोचे साल काढून चिरुन ठेवावा. मसाला बारीक वाटावा. কানা बारीक चिरुन ठेवावा. थोड्या तुपावर कांदा बदामी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यावा. नंतर त्यावर वाटलेला मसाला घालून जरा परतावा. पाण्याचा एक शिपका द्यावा; म्हणजे  खमंग वास सुटेल॰. नंतर त्यावर टोमॅटोच्या फोडी टाकून नंतर त्यात वाटलेल्या मिरच्या व मीठ जरा   परतावे॰ घालावे. जरा परतून त्यात उकडलेले मक्याचे दाणे घालावे. २-४ उकळ्या आल्या की , नःरळाचे जाड दूध घालून करी उतरवावी. जेवताना करी गरम असावी. ही करी पुलाव , पुलके , परोठा, पुऱ्या याबरोबर चांगली लागते. ही करी  तुमच्या मेजवानीची लज्जत वाढवते. मक्याची करी साहित्य  कादा, मक्याची कणसे * ४ ३ ४ हिख्या 9 4 मिरच्या , अर्धा नारळ, टोमॅटो , १ मोठा १ चमचा धने- जिरे पूड, ३ ४ लसणीच्या पाकळ्या , लहानसा आल्याचा लवगा , १ दालचिनीचा तुकडा , #8. ব্রুক্ষভা; २४ ೧ கரி मक्याची लणसे विळीवर तावून बारीक ೦ चिरावी व मक्याचे दाणे बेताचे पाणी घालून कुकरात शिजवून घ्यावे. नारळाचे दूध काढावे टोमॅँटोचे साल काढून चिरुन ठेवावा. मसाला बारीक वाटावा. কানা बारीक चिरुन ठेवावा. थोड्या तुपावर कांदा बदामी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यावा. नंतर त्यावर वाटलेला मसाला घालून जरा परतावा. पाण्याचा एक शिपका द्यावा; म्हणजे  खमंग वास सुटेल॰. नंतर त्यावर टोमॅटोच्या फोडी टाकून नंतर त्यात वाटलेल्या मिरच्या व मीठ जरा   परतावे॰ घालावे. जरा परतून त्यात उकडलेले मक्याचे दाणे घालावे. २-४ उकळ्या आल्या की , नःरळाचे जाड दूध घालून करी उतरवावी. जेवताना करी गरम असावी. ही करी पुलाव , पुलके , परोठा, पुऱ्या याबरोबर चांगली लागते. ही करी  तुमच्या मेजवानीची लज्जत वाढवते. - ShareChat