INSTALL
लोकप्रिय
Devendra Fadnavis
1K जणांनी पाहिले
•
2 महिन्यांपूर्वी
वारकरी संप्रदाय, भागवत धर्म जनमानसात रुजवण्याचे कार्य करणारे, ज्येष्ठ कीर्तनकार व प्रवचनकार ह. भ. प. बाबामहाराज सातारकर यांचा आज द्वितीय स्मृतिदिन. त्यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी वंदन…
#अभिवादन
#वारकरी
#बाबामहाराज सातारकर
16
16
कमेंट
Your browser does not support JavaScript!