ShareChat
click to see wallet page
search
##ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन #😎आपला स्टेट्स #🎭Whatsapp status #💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐
#ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन - म भावपूर्ण श्रद्धांजली ज्यांनी आपल्या अभिनयातून तब्बल तीन पिढ्यांना मनभरून हसवले तर कधी भावनिक केले, असे हिंदी सिनेमातील अनमोल रत्न आज हरपले! दिग्गज अभिनेते गोवर्धन असरानी यांचे दीर्घ आजाराने निधन! ते ८४ वर्षाचे होते. त्यांनी पुण्यातील FTII मध्ये शिक्षण घेतलेले असून तब्बल ३५० पेक्षा जास्त चित्रपटांत त्यांनी काम केलेले आहे! म भावपूर्ण श्रद्धांजली ज्यांनी आपल्या अभिनयातून तब्बल तीन पिढ्यांना मनभरून हसवले तर कधी भावनिक केले, असे हिंदी सिनेमातील अनमोल रत्न आज हरपले! दिग्गज अभिनेते गोवर्धन असरानी यांचे दीर्घ आजाराने निधन! ते ८४ वर्षाचे होते. त्यांनी पुण्यातील FTII मध्ये शिक्षण घेतलेले असून तब्बल ३५० पेक्षा जास्त चित्रपटांत त्यांनी काम केलेले आहे! - ShareChat