ShareChat
click to see wallet page
search
#म #मराठी #मनसे #माझा.परीवार #राजठाकरे @Raj Thackeray Live @नाशिक लोकल अपडेट या दोन्ही वेगवेगळ्या असल्या तरी... Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे यांचे अभिनंदन... कारण इतके दिवस मत चोरीचे आरोप आणि पुरावे असून पण अण्णा कुंभकरणाची झोप घेत होते. शिंदेसाहेब गेले अजित पवारांचे निवडणुक चिन्ह घड्याळ आहे. अण्णांना "घड्याळ" त्यांना भेट दिलं. ते पण 12 ला 10 मिनटं कमी असलेलं. ते 10 मी आज पूर्ण झाली आणि नेमकं आजच्या दिवशी अण्णा उठले आणि अण्णांची एंट्री झाली पवार कुटुंबाचे संस्कार काढले आणि फडवणीस यांना कठोर सल्ला दिला.....! वा रे टाईमिंग..... 😂😜🤭🤣
म - 12 3 Follow News18 Lokmat 18 NEWS वामत Th पार्थ पवार प्रकरणात अण्णा हजारेंची एन्ट्री , पवार कुटुंबाचे संस्कार काढले, फडणवीसांना कठोर' सल्ला (लिंक कमेंटमध्ये) 12 3 Follow News18 Lokmat 18 NEWS वामत Th पार्थ पवार प्रकरणात अण्णा हजारेंची एन्ट्री , पवार कुटुंबाचे संस्कार काढले, फडणवीसांना कठोर' सल्ला (लिंक कमेंटमध्ये) - ShareChat