#🙏एकनाथ शिंदेंच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा🌺 कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीकध्ये विठ्ठलाची शासकीय पूजा संपन्न झाली. खासदार श्रीकांत शिंदे देखील सपत्नीक उपस्थित होते. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच मंत्री भरत गोगावले देखील यावेळी उपस्थित होते.
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #📢2 नोव्हेंबर घडामोडी🔴 #🚩 कार्तिकी एकादशी🌸 #पंढरपूर कार्तिकी एकादशी विठ्ठल रुक्मिणी मंदिर भक्ती स्टेटस

