महाराष्ट्र शासन हे चोरांचे शासन !
यावर्षी राज्यात पावसाचा कहर झालाय. शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा शेतीचे उत्पन्न कमी होईल. शासनाने ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही.
महाराष्ट्र शासन हे चोरांचे शासन आहे. ओला दुष्काळ जाहीर केला तर खावटी जाहीर करावी लागते. त्या खावटीचे वाटप होऊ नये, आपले कमिशन कमी होऊ नये म्हणून ओला दुष्काळ जाहीर केला नाही.
: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#☸️जय भीम #🙏महामानव डॉ. आंबेडकर #वंचित बहुजन आघाडी #बाळासाहेब आंबेडकर कट्टर समर्थक