ShareChat
click to see wallet page
search
आज अश्विन शुद्ध ५।। (ललित पंचमी) राष्ट्रसंत सदगुरू निष्काम कर्मयोगी जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त सर्व गुरुबंधूना मनःपूर्वक शुभेच्छा.! व बाबाजीच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.. विनम्र अभिवादन.! जय बाबाजी..! धर्म जागो जनार्दनाचा.! #राष्ट्रसंत_सतगुरु_जनार्दन_स्वामी_जन्मोत्सव @राष्ट्रसंत सदगुरू जनार्दन स्वामी महाराज #राष्ट्रसंत जनार्दन स्वामी जयंती #श्री जनार्दन स्वामी जयंती #!! शिवयोगी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी !! #🌼श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी जयंती🍁 #राष्ट्रसंत सद्गगुरू जनार्दन स्वामी महाराज
राष्ट्रसंत जनार्दन स्वामी जयंती - श्री राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामीं यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! संतोष ध.कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर श्री राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामीं यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! संतोष ध.कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर - ShareChat