ShareChat
click to see wallet page
search
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🎑जीवन प्रवास #👍लाईफ कोट्स #🙂सत्य वचन #🎭Whatsapp status
✍🏽 माझ्या लेखणीतून - मित्ा! नो ताहो २ बाबा ढुझ्यास्राश्या॰॰ छोट्या छोट्या गोष्टीचं स्पष्टीकरण देत बसायला मला नाही जमतः. मी जसा आहे तुझ्यासमोर आहे़. साधं सरळ आणि अगदीच स्पष्ट इथे प्रत्येकाला महत्व आहे मान्य. पण विश्वास तितकाच महत्वाचा. आणि तोच जर नसेल तर मग कुठेतरी आपणचं चुकीचं आहोत ही चूक स्वतः लक्षात घेऊन आधी स्वतः ला मान्य करता आलं पाहिजे " नेहमी माझंच खरं असं नसतं होतं मित्रा! इतका अडून राहिलास तर हे आयुष्य अगदी सरळ आहे. तूझा अहंकार तोडायला त्याला इतकासाही वेळ लागणार नाही. तूर्तास एवढचं सांगीन. बाकीचे धडे शिकवायला आयुष्य आहेच आपलं ಗಳl AXr (ql frsl qll2 144 W: -4/>17 ()} } $-4 ২৭ং 8 19|6. ٧٧١ 34' चारोळी प्रेम मित्ा! नो ताहो २ बाबा ढुझ्यास्राश्या॰॰ छोट्या छोट्या गोष्टीचं स्पष्टीकरण देत बसायला मला नाही जमतः. मी जसा आहे तुझ्यासमोर आहे़. साधं सरळ आणि अगदीच स्पष्ट इथे प्रत्येकाला महत्व आहे मान्य. पण विश्वास तितकाच महत्वाचा. आणि तोच जर नसेल तर मग कुठेतरी आपणचं चुकीचं आहोत ही चूक स्वतः लक्षात घेऊन आधी स्वतः ला मान्य करता आलं पाहिजे " नेहमी माझंच खरं असं नसतं होतं मित्रा! इतका अडून राहिलास तर हे आयुष्य अगदी सरळ आहे. तूझा अहंकार तोडायला त्याला इतकासाही वेळ लागणार नाही. तूर्तास एवढचं सांगीन. बाकीचे धडे शिकवायला आयुष्य आहेच आपलं ಗಳl AXr (ql frsl qll2 144 W: -4/>17 ()} } $-4 ২৭ং 8 19|6. ٧٧١ 34' चारोळी प्रेम - ShareChat