ShareChat
click to see wallet page
search
#वारकरी #वारकरी #वारकरी #वारकरी संप्रदाय
वारकरी - देगांवमध्ये सहा दिवसांची ज्ञानेश्वरी प्रवचन माला ; ह.भ.प. संजय महाराज बोरगे यांचे प्रेरणादायी प्रवचनांना उत्स्फूर्त प्रतिसाद. /06-12-2025 সনিনিণী):-নিত্বুল  कापूरहोळ( पवार सर॰ वारकरी संप्रदायाची अखड, अखंडित आणि महान परंपरा जपणाऱ्या पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील मौजे देगांव येथे एक  पवित्र आध्यात्मिक   सोहळा   आयोजित आला   आहेःगावोगावी करण्यात हरिनाम सप्ताहाचे आयोजन करणाऱ्या महाराष्ट्रात, संत परंपरेचे महात्म्य  घराघरांत पोचविण्याचे कार्य गेली अनेक वर्षे ह.भ.प॰ संजय महाराज बोरगे (करंदी, ता. भोर) अत्यंत श्रद्धेने आणि निष्ठेने करीत आहेतः fat' जीवन, संतांचे अध्यात्मिक प्रवचनाद्वारे तत्वज्ञान जनमानसापर्यंत पोहोचविण्याच्या कार्याचा எி या लाभ विद्यार्थ्याना, भाविकांना মসনামানা आणि अभ्यास करणाऱ्या साधकांना मोठ्या प्रमाणावर होत आहे॰ याच परंपरेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित सहा दिवसांची प्रवचन माला मौजे देगांव येथे आयोजित करण्यात आली आहे॰ ही प्रवचन माला मंगळवार, दिनांक 2 डिसेंबर २०२५ पासून रविवार, दिनांक 7 डिसेंबर २०२५ पर्यंत दररोज सायं॰ 5 ते ६३३० या वेळेत पार पडणार आहे॰या दिव्य प्रवचनमालेचे आयोजन समस्त ग्रामस्थ मौजे ता. भोर, जि. पुणे यांनी केले आहे. संत ज्ञानोबांच्या जीवनातील  देगांव अध्यात्मिक वाटचाल, भक्ती, ज्ञान, निवृत्ती आणि योगमार्ग यांचे अचूक, रसाळ आणि प्रेरणादायी कथन ह.भ.प. संजय महाराज बोरगे करणार असून, भाविकांसाठी ही एक अध्यात्मिक मेजवानी ठरत आहे॰वारकरी संप्रदायाचा अभ्यास करणारे विद्यार्थी, भाविक आणि संत साहित्यामध्ये रस असणाऱ्या सर्वांनी या प्रवचनमालेचा लाभ घ्यावा, असे नम्र आवाहन हःभ.प. संजय महाराज बोरगे यांनी केले आहे॰ही सहा दिवसांची प्रवचनमाला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रातून प्रेरणा घेण्याची, अध्यात्मिक चिंतनाची व ज्ञानसाधनेची एक अद्वितीय संधी ठरणार आहे॰ देगांवमध्ये सहा दिवसांची ज्ञानेश्वरी प्रवचन माला ; ह.भ.प. संजय महाराज बोरगे यांचे प्रेरणादायी प्रवचनांना उत्स्फूर्त प्रतिसाद. /06-12-2025 সনিনিণী):-নিত্বুল  कापूरहोळ( पवार सर॰ वारकरी संप्रदायाची अखड, अखंडित आणि महान परंपरा जपणाऱ्या पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील मौजे देगांव येथे एक  पवित्र आध्यात्मिक   सोहळा   आयोजित आला   आहेःगावोगावी करण्यात हरिनाम सप्ताहाचे आयोजन करणाऱ्या महाराष्ट्रात, संत परंपरेचे महात्म्य  घराघरांत पोचविण्याचे कार्य गेली अनेक वर्षे ह.भ.प॰ संजय महाराज बोरगे (करंदी, ता. भोर) अत्यंत श्रद्धेने आणि निष्ठेने करीत आहेतः fat' जीवन, संतांचे अध्यात्मिक प्रवचनाद्वारे तत्वज्ञान जनमानसापर्यंत पोहोचविण्याच्या कार्याचा எி या लाभ विद्यार्थ्याना, भाविकांना মসনামানা आणि अभ्यास करणाऱ्या साधकांना मोठ्या प्रमाणावर होत आहे॰ याच परंपरेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित सहा दिवसांची प्रवचन माला मौजे देगांव येथे आयोजित करण्यात आली आहे॰ ही प्रवचन माला मंगळवार, दिनांक 2 डिसेंबर २०२५ पासून रविवार, दिनांक 7 डिसेंबर २०२५ पर्यंत दररोज सायं॰ 5 ते ६३३० या वेळेत पार पडणार आहे॰या दिव्य प्रवचनमालेचे आयोजन समस्त ग्रामस्थ मौजे ता. भोर, जि. पुणे यांनी केले आहे. संत ज्ञानोबांच्या जीवनातील  देगांव अध्यात्मिक वाटचाल, भक्ती, ज्ञान, निवृत्ती आणि योगमार्ग यांचे अचूक, रसाळ आणि प्रेरणादायी कथन ह.भ.प. संजय महाराज बोरगे करणार असून, भाविकांसाठी ही एक अध्यात्मिक मेजवानी ठरत आहे॰वारकरी संप्रदायाचा अभ्यास करणारे विद्यार्थी, भाविक आणि संत साहित्यामध्ये रस असणाऱ्या सर्वांनी या प्रवचनमालेचा लाभ घ्यावा, असे नम्र आवाहन हःभ.प. संजय महाराज बोरगे यांनी केले आहे॰ही सहा दिवसांची प्रवचनमाला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रातून प्रेरणा घेण्याची, अध्यात्मिक चिंतनाची व ज्ञानसाधनेची एक अद्वितीय संधी ठरणार आहे॰ - ShareChat