🌸 खासदार सांस्कृतिक महोत्सव २०२५ — नागपूरच्या कला-संस्कृतीचा उत्सव! 🌸
नागपूर शहरातील सर्व रसिक नागरिकांना आवाहन करताना
मा. नितीन गडकरी जींनी सांगितलं —
प्रत्येक वर्षी आपण खासदार सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतो.
या वर्षीही सर्वांनी या महोत्सवात सहभागी व्हावं,
आपल्या कला, संस्कृती आणि परंपरेला प्रोत्साहन द्यावं.” 🎭🎶
गडकरी जींनी नम्रतेने असंही सांगितलं की —
या महोत्सवाचं नाव माझ्या नावाने असलं, तरी या कार्यक्रमाच्या यशाचं खरं श्रेय
खासदार टीमला आणि सर्व कलाकारांना आहे, ज्यांच्या मेहनतीमुळे हा महोत्सव लोकांपर्यंत पोहोचतो.” 🙏
नागपूरची ही सांस्कृतिक परंपरा जपणारा महोत्सव आज शहराच्या ओळखीचा भाग बनला आहे.
चला, या वर्षीही खासदार सांस्कृतिक महोत्सवात सहभागी होऊ आणि आपल्या नागपूरच्या कला-संस्कृतीला सलाम करू! 🌟
#☝ मेरे विचार #❤️जीवन की सीख #Happy choti diwa #diwali #📹शॉर्ट अपडेट्स वीडियो 🎥

