ShareChat
click to see wallet page
search
जशी नवरात्रीत देवीची आराधना केली जाते, तशीच भगवान खंडेरायांची ‘षडरात्र’ दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्ठी (यंदा: 20 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर) या सहा दिवशी साजरी केली जाते. आणि २६ नोव्हेंबर या दिवशी चंपाशष्टी आहे. म्हणून या पवित्र ‘षडरात्री’मध्ये खंडेरायांची भक्ती करा आणि मल्हारी देवाच्या आशीर्वादाचा लाभ घ्या.🕉️✨ . #श्री मल्हारी मार्तंड षडरात्र चंपाषष्ठी उत्सव #चंपाशष्टी #आमचे कुलदैवत जेजुरी चा खंडोबा #🙏जेजुरी खंडोबा🙏 #मल्हारी मार्तंड जय मल्हार🌻🌻
श्री मल्हारी मार्तंड षडरात्र चंपाषष्ठी उत्सव - ShareChat
01:29