ShareChat
click to see wallet page
search
#आठवणीतील गाणी-कविता. #🎶मराठी गाणी #🎶सदाबहार गाणी🎶 #🎶देवी भजन आणि गाणी #🙏जय माता दी
आठवणीतील गाणी-कविता. - जय शारदे वागीश्वरी विधिकन्यके विद्याधरी ज्योत्स्नेपरि कांती तुझी मुखर्य शारद चिंद्रमा उजळे तुझ्या हास्यातुनी चारी युगांची पौर्णिमा चांदणे कृपेचे तुझिया नित वर्षू दे अमुच्या शिरी OPingat Ghachamaha ( वीणेवरी फिरता तुझी चतुरा कलावय अंगुली संगीत जन्मा ये नवे, जडता मतीची भंगली उन्मेष कल्पतरुवरी, बहरून आल्या मंजिरी संगीत सुधीर फडके स्वर्आशा भोसले रचना शांता शेळके जय शारदे वागीश्वरी विधिकन्यके विद्याधरी ज्योत्स्नेपरि कांती तुझी मुखर्य शारद चिंद्रमा उजळे तुझ्या हास्यातुनी चारी युगांची पौर्णिमा चांदणे कृपेचे तुझिया नित वर्षू दे अमुच्या शिरी OPingat Ghachamaha ( वीणेवरी फिरता तुझी चतुरा कलावय अंगुली संगीत जन्मा ये नवे, जडता मतीची भंगली उन्मेष कल्पतरुवरी, बहरून आल्या मंजिरी संगीत सुधीर फडके स्वर्आशा भोसले रचना शांता शेळके - ShareChat