First Test: IND vs SA दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का, कुलदीपने कर्णधार बावुमाला बाद केले
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. - First Test IND vs SA